फ्री भांडे वाटप योजना : बांधकाम कामगार किचन सेट (भांडी योजना) अर्ज सुरू आहे; येथे 5 मिनिटांत घरबसल्या मोबाईलवरून करा अर्ज..,
MBOCWWB Household Item Kit 2025 :- राज्यातील बांधकाम क्षेत्र हे अनेक मजुरांसाठी उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. या मजुरांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने “घरगुती वस्तूंचा संच योजना (MBOCWWB Household Item Kit)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या उपयोगासाठी स्वयंपाकघरात लागणाऱ्या भांडी, टोपली व अन्य वस्तूंचा … Read more