Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे आले नाही; हे अर्ज बँकेत सादर करा, लगेच पैसे खात्यात जमा होणार..,

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना अर्ज मंजूर तरीही पैसे बँकेत जमा झाले नसतील तर पहा संपूर्ण माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज … Read more