पोस्ट ऑफिस भरती : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 309 जागांची भरती; पदवीधारकांना सरकारी नोकरीची उत्तम संधी; येथे अर्ज करा..,
India Post Payments Bank Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर असोसिएट” पदाची 309 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२५ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे (IPPB) आज ११ नोव्हेंबर २०२५ रोजी २०२५-२६ साठी IPPB भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. भारतीय … Read more