Gay Gotha Scheme : गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना; असा करा अर्ज..,

Gay Gotha Scheme

Apply for cow shed construction grant in maharashtra :- सर्वांना नमस्कार, गायी-म्हशींसाठी योग्य व सुरक्षित गोठा उभारण्यासाठी राज्य सरकारची ‘गाय गोठा योजना’ शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत देते. या योजनेमुळे दुग्धव्यवसायाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत आहे. राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘गाय गोठा योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गायी-म्हशींसाठी सुरक्षित आणि योग्य गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत … Read more