Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींनो KYC करा, नाहीतर…, अजित पवारांची वॉर्निंग.., केवायसी न केल्यास काय होणार? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं..,
लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा झाला असला तरी ज्या लाडकीची ई-केवायसी झालीय… त्याचं लाडकीची दिवाळी गोड होणार आहे… पुढच्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींनी E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे..मात्र प्रत्याक्षात ई-केवायसी करताना लाडकीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतयं…, गावखेड्यात मोबाईल नेटवर्क नसल्यानं लाडक्या बहिणींना रात्री 2 वाजेपर्यंत जागं रहावं लागतयं…तर दिवसा नेटवर्कअभावी वेबसाईट चालत नसल्यानं लाडकीची … Read more