5 लाखापर्यंत पूर्णपणे मोफत उपचार, नेमकी काय आहे योजना? घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड; येथे करा नोंदणी..,

ayushman card

pradhan mantri jan arogya yojana ayushman card news :- नमस्कार मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. त्यामुळं सरकार देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे. आजच्या युगात बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे … Read more