सुकन्या समृद्धि योजना 2025 : मुलीच्या भविष्याची चिंता सोडा.. सुकन्या समृद्धि योजनेतून व्याजाचेच मिळतील 18 लाख! जाणून घ्या..,
Sukanya Samriddhi Yojana Form 2025 : सर्वांना नमस्कार, आई-वडिलांना आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सन 2015 मध्ये सुकन्या समृद्धि (Sukanya Samriddhi Yojana) योजना सुरू केली गेली. भारत सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना सुरू केली. ही एक छोटी ठेव योजना आहे जी मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवते. सुकन्या समृद्धि … Read more