Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! २१ हजार महिलांचे अर्ज बाद, यादीत तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद केले जात आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. २१ हजार महिलांचे अर्ज … Read more