लाडकी बहीण योजना मोठी बातमी : छाननी थांबली, लाडक्या बहिणींना दिलासा, पण जुलैचे पैसे कधी येणार? येथे आत्ताच पहा..,
Ladki Bahin Yojana maharashtra government News : महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा असताना राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जांची छानणी थांबवल्याची माहिती आहे. राज्यात येत्या काळात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांपूर्वी सरकारनं लाडक्या बहिणींच्या अर्जाची … Read more