Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert : सावधान! लाडकी बहीण योजनेची eKYC करताय? रिकामं होईल बँक खातं, मोठा स्कॅम समोर..,
Beneficiaries warned against fake e-KYC websites in Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संख्येने महिला ऑनलाइन ईकेवायसी करत आहेत. पण त्याचवेळी अनेक खोट्या वेबसाइट्स तयार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बँक खाती रिकामी … Read more