लाडकी बहीण योजना पैसे बंद : या लाडक्या बहिणींना पुढचा एकही हप्ता मिळणार नाही; ₹१५०० कायमचे बंद, तुमचं नाव तर नाही ना?
Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेचा कोट्यवधी महिला लाभ घेत आहेत. दरम्यान, आता लवकरच ऑक्टोबरचा हप्तादेखील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान, लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहेत. आता या महिलांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही ते जाणून घ्या. या … Read more