महाराष्ट्र वन विभाग भरती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नोकरीची संधी; पगार – 25,000 मिळेल, पदवीधरांनो येथे करा नोंदणी..,
Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वन विभाग – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत “निसर्गवादी, पर्यटन गेट मॅनेजर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची … Read more