Maha Metro Recruitment 2025 : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे विभागात भरती सुरू; पगार – 33,000 रुपये, नोकरीसाठी असा करा अर्ज..,
Maha Metro Nagpur Bharti 2025 :- महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत “वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (एचआर), वरिष्ठ कार्यालय सहाय्यक (प्रशासन)” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे. भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती … Read more