बांधकाम कामगार मोफत भांडे योजना : असा करा घरबसल्या मोबाईलद्वारे मोफत भांडे योजनेसाठी अर्ज..,
Bandhkam Kamgar Safety Essential kit Yojana 2025 :- बांधकाम क्षेत्र हे अनेक अनौपचारिक कामगारांच्या उपजिविकेचे मुख्य साधन आहे. या क्षेत्रातील कामगारांचे संरक्षण, आरोग्य, आणि सामाजिक सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा”च्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी … Read more