Bandhkam Kamgar Nondani : बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची? घरबसल्या मोबाईलवरून असा करा अर्ज..,

Bandhkam Kamgar Nondani

आपण या लेखात बांधकाम कामगार कल्याणकारी योजना व बांधकाम कामगार ऑनलाईन (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी कशी करायची? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात . कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर … Read more