PMFME Scheme 2025 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अर्ज सुरू – उद्योगांकरीता 10 लाख प्रोत्साहन अनुदान मिळते; असा करावा अर्ज..,

PMFME Scheme 2025

PMFME Scheme 2025 : नमस्कार भावांनो, केंद्र शासन सहाय्यित आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्याने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) अस्तित्वातील उन्नतीकरणासाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यवसाय सहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय केंद्रीय पुरस्कृत पंतप्रधान औपचारिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्यम योजना … Read more