PMMVY : प्रधानमंत्री मातृवंदना योजना अर्ज सुरू आहे; गर्भवती महिलांना मिळत आहे ६,००० रुपये, इथे वाचा अर्ज कसा व कोठे करायचा..,

Pradhanmantri Matruvandana Yojana

Pradhanmantri Matruvandana Yojana 2025 :- सर्वांना नमस्कार, भारत सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक आणि मातृत्व सुरक्षेसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना (PMMVY – Pradhanmantri Matruvandana Yojana) ही महत्त्वाची योजना आहे. प्रधानमंत्री मातृवंदना (Pradhanmantri Matruvandana Yojana) योजनेचा उद्देश गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना गर्भधारणेदरम्यान योग्य पोषण आणि विश्रांती मिळावी, नवजात बालकांचे आरोग्य चांगले रहावे … Read more