पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना : एकदाच गुंतवणूक करा…, दरमहा २०,००० रुपये मिळवा; कोण घेऊ शकतो लाभ?
Post Office Best Scheme 2025 : निवृत्तीनंतर अनेकांना पेन्शनप्रमाणे मासिक उत्पन्न मिळवण्याची इच्छा असते. पण, सध्यातरी ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. पण, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेतून याचा लाभ घेऊ शकता. याबाबतीत पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीवरील व्याज दर अनेकदा मुदत ठेवींपेक्षा जास्त असतात, शिवाय सरकार स्वतः गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी … Read more