प्रधानमंत्री उज्वला योजना : ‘उज्वला’ योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान मिळणार; इथे वाचा कसा करायचा अर्ज..,
Pradhan Mantri Ujjwala Yojana rs 300 Subsidy Announced 2025 :- सर्वांना नमस्कार, प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत १२ हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे १०.३३ कोटी कुटुंबांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला … Read more