Silai Machine Scheme 2025 : सर्वांना नमस्कार, राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘पंचायत समिती शिलाई मशिन योजना’ सुरू केली आहे. ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशीन Women Subsidy उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते.

शिलाई मशिन योजना थोडक्यात माहिती
- ग्रामीण महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशिनवर ९० टक्के अनुदान मिळणार आहे.
- महिलांना फक्त उरलेली १० टक्के रक्कम भरावी लागेल.
- घरबसल्या व्यवसाय सुरू केल्याने महिलांचे उत्पन्न आणि आत्मविश्वास वाढेल.
- विधवा आणि अपंग महिलांना विशेष प्राधान्य मिळेल.
- अर्जासाठी पंचायत समिती कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो.
राज्य सरकारने ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘पंचायत समिती शिलाई मशिन योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशिनच्या खरेदी ९० टक्के अनुदान मिळणार आहे. महिलांना फक्त उरलेली १० टक्के रक्कम भरून स्वतःची शिलाई मशीन घेता येईल.
योजनेचा उद्देश –
ही योजना ग्रामीण महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करून उत्पन्न कमावण्याची संधी देते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक स्वावलंबन साधता येते

🔥 शिलाई मशिन योजनेचे कागदपत्रे व अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
योजनेचे फायदे –
- शिलाई मशीनच्या किमतीच्या ९० टक्के रक्कम सरकार देते, ज्यामुळे महिलांना केवळ १० टक्के भरावी लागते.
- महिलांना घरबसल्या शिवणकामाचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते.
- ज्या महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले आहे आणि त्यांच्याकडे संबंधित प्रमाणपत्र आहे, त्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.

🔥 शिलाई मशिन योजनेचे कागदपत्रे व अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
शिलाई मशिन योजना पात्रता =
- अर्ज करणारी महिला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे या दरम्यान असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- अर्जदार दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबातील किंवा रेशन कार्ड धारक असावी.
- अर्जदाराकडे शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- विधवा किंवा अपंग महिलांसाठी या योजनेत विशेष तरतूद आहे, ज्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते. अशा महिलांना संबंधित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

🔥 शिलाई मशिन योजनेचे कागदपत्रे व अर्ज कसा व कोठे करावा हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा