NMMC Bharti 2025 : सर्वांना नमस्कार , नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.)” पदाची 44रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जुलै 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2025 | नवी मुंबई महानगरपालिका भरती
भरती प्रकार व श्रेणी :- नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही भरती राबवली जात असून ही एक सरकारी नोकर भरती आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) / “Medical Officer BAMS”
पदसंख्या – एकूण 44 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) | 44 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) | मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम. एस. पदवीमहाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोदणी |
सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 38 ते कमाल 43 वर्षे या दरम्यान असावे
नोकरी ठिकाण – नवी मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614
मुलाखतीची तारीख – 29 जुलै 2025
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | nmmc.gov.in |
Selection Process For Navi Mumbai Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 29 जुलै 2025रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका भरती सुरु; परीक्षा न देता मिळेल नोकरी; फक्त मुलाखात द्या आणि नोकरी मिळवा…, या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.