Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026 :- नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “गट ‘अ’ श्रेणी – वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, गट ब – सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव, सहाय्यक विधि अधिकारी” पदांच्या १२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे.
पद संख्या – एकूण 132 जागा
पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा
| पद क्र. | पदाचे नाव | गट | पद संख्या |
| 1 | वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) | गट-अ | 113 |
| 2 | सहाय्यक आयुक्त | गट-ब | 05 |
| 3 | महापालिका उपसचिव | 01 | |
| 4 | सहाय्यक विधि अधिकारी | 01 | |
| 5 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | गट-क | 08 |
| 6 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 04 | |
| Total | 132 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
- पद क्र.1: MD/MBBS/पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) विधी शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: विद्युत अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.6: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नवी मुंबई (महाराष्ट्र)
Fee : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: ₹900/-]
अर्ज करण्याची पद्धत : Online
महत्त्वाच्या तारखा : –
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
04 फेब्रुवारी 202619 फेब्रुवारी 2026 (11:55 PM) - परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| शुद्धीपत्रक | Click Here |
| जाहिरात (PDF) | पद क्र. 1: Click Here |
| पद क्र.2 ते 4: Click Here | |
| पद क्र.5 & 6: Click Here | |
| Online अर्ज [Starting: 20 जानेवारी 2026] | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
How To Apply For Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
NMMC Bharti 2026 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
