माकड पकडा 600 रुपये मिळवा : उपद्रवी माकड पकडा मोहीम मिळवा 10,000 रुपये; वाढत्या माकड–मानव संघर्षावर राज्य सरकारचा नवा उपाय, इथे पहा 100% खरी बातमी..,

Monkey menace control माकड पकडण्यासाठी सरकारचे मानधन किती आहे?

10 माकडांपर्यंत – प्रति माकड 600 रुपये
10 पेक्षा जास्त – प्रति माकड 300 रुपये
कमाल देयक – 10,000 रुपये
1 ते 5 माकडांसाठी – 1,000 रुपये प्रवास खर्च

image 2

माकड पकडा मोहीम. माकड–मानव संघर्ष ही गंभीर समस्या बनत असल्याने राज्य सरकारचा हा उपक्रम निश्चितच प्रशंसनीय आहे. मानवी पद्धतीने, सुरक्षितरीत्या माकडांना जंगलात स्थलांतरित केल्याने नागरिकांवरचा भार कमी होईल आणि वन्यजीवांचाही जीव सुरक्षित राहील.