लाडकी बहीण योजनेत मोठा बदल : नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता लांबणीवर, ₹४५०० वर अपडेट आली समोर, ३ महिन्यांचे पैसे कधी येणार? – तुम्हाला मिळणार नाही पैसे.,

Ladki Bahin Yojana November December And Januray 4500 Rupees Installment : नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरदेखील संपायला आला आहे. डिसेंबर महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिला नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. नोव्हेंबरनंतर डिसेंबरचाही हप्ता पुढे जाणार आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेत जानेवारीचाही हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.

image 7

लाडक्या बहि‍णींचा हप्ता लांबणीवर (Ladki Bahin Yojana Installment May Be Delay)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. आता डिसेंबर महिनादेखील संपणार आहे. त्यामुळे हा हप्तादेखील पुढे जाणार आहे. त्यामुळे कदाचित जानेवारीचेही पैसे एकत्र येऊ शकतात. लाडकीला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येऊ शकतो.

IDBI Jobs

💰 लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबरचा ४५०० रुपये हप्ता कधी जमा होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

🔥  e-KYC केली तरी कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 🚃 तुमच नाव तर या यादीत येत नाही ना हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा


लाडक्या बहि‍णींना पैसे येण्यास उशिर होण्याची कारणे (Ladki Bahin Yojana Installment Delay Reasons)

लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे उशिरा येण्यामागे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे या काळात निधी दिला नसल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर जेव्हा निधी पास होईल, तेव्हा महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment