Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! २१ हजार महिलांचे अर्ज बाद, यादीत तुमचंही नाव आहे का?

Ladki Bahin Yojana Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अनेक लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद केले जात आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

२१ हजार महिलांचे अर्ज बाद

अमरावती जिल्ह्यातील ४७ महिलांनी स्वतः हून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या अमरावतीत ६ लाख ९५ हजार ३५० महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाहीये.

लाडक्या बहीणींसाठी धक्कादायक बातमी : या 7 कारणांमुळे तुमचे जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत, इथे आत्ताच चेक करा आणि हा तक्रार फॉर्म भरा..,

कोणाला मिळणार नाही लाभ? (These Women Will Not Get Benefit Of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अमरावतीमधील २१ हजार महिलांचे अर्जदेखील याच कारणांमुळे बाद केले आहे. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त. त्यांच्याकडे चारचाकी वाहन, इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

जुलैचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारत आहेत.दरम्यान, जुलैच्या हप्ता पुढच्या दोन आठवड्यांमध्ये यायला हवा. याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच माहिती दिली जाऊ शकते.

लाडक्या बहीणींसाठी धक्कादायक बातमी : या 7 कारणांमुळे तुमचे जुलै महिन्याचे पैसे आले नाहीत, इथे आत्ताच चेक करा आणि हा तक्रार फॉर्म भरा..,

१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात. तथापि रु. २.५० लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(७) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata)” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

आपल्या अर्जाची अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata) स्थिती पाहण्यासाठी खालील पोर्टलला भेट देऊन लॉगिन करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in

मुख्य मेनू मध्ये “यापूर्वी केलेले अर्ज” वर क्लिक करा व Applcation Status च्या पुढे “Sanjay Gandhi” कॉलम मध्ये Yes असे अपडेट दिसत आहे.

Ladki Bahin Yojana Applcation Status (Ladki Bahin Yojana Apatrata)
Applcation Status
लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक मध्ये आले ते पहा ! Ladki Bahin Yojana Transaction History:

अनेक महिलांना योजनेचे पैसे आले आहेत तर काहींचा अर्ज मंजूर होऊन पैसे कोणत्या बँक मध्ये आलेत ते माहित नाही, आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे किंवा खालील लिंक वर भेट देऊन लॉगिन करा.

https://ladakibahin.maharashtra.gov.in

मुख्य मेनू मध्ये “यापूर्वी केलेले अर्ज” वर क्लिक करा व Actions कॉलम मध्ये “Application Transaction History” आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.

Application Transaction History
Application Transaction History

आता तुम्ही “Application Transaction History” मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक मध्ये आले ते पहा !

Leave a Comment