कलेक्टर ऑफिस भरती 2025 : जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत भरती सुरु; पगार 85,000 मिळेल, इथे आत्ता करा अर्ज..,

Jilhadhikari Karyalay Pune Recruitment 2025 :- सर्वांना नमस्कार, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  22 जुलै 2025 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Jilhadhikari Karyalay Pune Recruitment 2025 | कलेक्टर ऑफिस भरती

पदाचे नाव – विधी अधिकारी / “Legal Officer”

पद संख्या – एकूण 01 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे.

पदाचे नावपद संख्या 
विधी अधिकारी01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी) 

सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) दोन्ही पैकी कोणत्याही एकाच पद्धतीने अर्ज सादर करावा

पदाचे नाववेतनश्रेणी
विधी अधिकारीएकत्रित मानधन रुपये ८०,०००/- + ५,०००/- दुरध्वनी व प्रवास खर्च रुपये /- असे एकत्रित मानधन रुपये ८५,०००/- प्रतिमाह या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय होणार नाही.

ई-मेल पत्ता – dropune@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय, ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, पिन कोड नंबर ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2025

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटpune.gov.in

How To Apply For Jilhadhikari Karyalay Pune Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2025 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • https://drive.google.com/file/d/1EXWffqQ31u4OIzBUQjaFoAPEXTLPfb0d/view

Leave a Comment