Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती सुरू; वेतन 35,000 मिळेल, येथे आत्ताच करा नोंदणी..,

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिका अंतर्गत “शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)” पदाची 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर २०२५ आहे.

WhatsApp Image 2025 12 03 at 16.25.29 b2626a66

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

Thane Municipal Corporation Bharti 2025


पदाचे नाव – शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC), सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM) / “City Quality Assurance Coordinator (CQAC), Public Health Manager (PHM)”

पद संख्या – एकूण 03 जागा

पदाचे नावपद संख्या 
शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC)01
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)02

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी) 

Railway Jobs

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

वयोमर्यादा – किमान 18 ते कमाल 38 वर्षे

नोकरी ठिकाण – ठाणे महानगरपालिका (महाराष्ट्र)

पदाचे नाववेतनश्रेणी
शहर गुणवत्ता आश्वसन समन्वयक (CQAC)Rs. 35,000/- PM
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक (PHM)Rs. 32,000/- PM

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल

मुलाखतीचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सर सेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२

मुलाखतीची तारीख – ०५ डिसेंबर २०२५ आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthanecity.gov.in
📑 PDF जाहिरातअर्जाचा नमूना

How To Apply For Thane Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ डिसेंबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी .

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Leave a Comment