Goat Farming Scheme : आत्ता सर्वांनाच शेळीपालनासाठी व शेड बांधण्यासाठी ही बँक देणार 10 लाखांचं कर्ज अनुदान; इथे करा लगेच अर्ज..,

महाराष्ट्र बँकेची पशुसंवर्धन योजना 2025 सुरू : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची Animal Husbandry Loan Yojana / शेळी पालन शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! नवीन शेळीपालन करण्यासाठी मिळणार रु. १०.०० लाखांचं कर्जअनुदान , वाचा सविस्तर शेळीपालन कर्ज योजना 2025 सुरु झाली आहे.

शेळी पालन
शेळी पालन

ही योजना सुरू झाली :->> पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना : एकदाच गुंतवणूक करा…, दरमहा २०,००० रुपये मिळवा; कोण घेऊ शकतो लाभ?

  • महाबँक पशुसंवर्धन योजना उद्देश
  • दुधाळ जनावरे जसे शेळीपालनासाठी, शेड बांधण्यासाठी व गाईपालण इ. रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • धनादेश खरेदी बैल / ऊंट इ. रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.

शेळी पालन

दुधाळ जनावरे जसे गायी / म्हैस इ
धनादेश खरेदी बैल / ऊंट इ
पोल्ट्री: ब्रॉयलर / स्तरीय फार्म, हॅचरी, फीड मिल
मेंढी / शेळी: संगोपन
बायचे बांधकाम, उपकरण / यंत्रसामग्री खरेद
कार्यरत भांडवली आवश्यकत

  • बँक ऑफ महाराष्ट्र शेळी पालन पशुसंवर्धन योजना पात्रता
  • सर्व शेतकरी– वैयक्तिक / संयुक्त भूधारक
  • भाडेकरू शेतकरी, शेअरचे पट्टेदार, ओरल लीसेस
  • एसएचजी / जेएलजी शेतकर
  • (ज्याचे आवश्यक कौशल्य आहे) ( अधिक माहिती खाली वाचा किंवाच जवळच्या बँकेत चौकशी करावी )
पेपरची आवश्यकता1.कर्ज अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138 व सोबत – बी 2सर्व 7/12, 8 ए, 6 डी माहिती, अर्जदाराच्या चतुः सिमपीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नाह1.60 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी जर जमीन गहाण ठेवली जात असेल तर बॅकेच्या वकीलकडून कायदेशीर शोधकर्जाच्या उद्देशावर अवलंबून किमतीची किंमत / योजना अंदाज / परवानग्या इहमीपत्र एफ-138सर्व 7/12, 8 ए आणि पीएसीएस जामिनदारांचे प्रमाणपत्र देय

बँक ऑफ महाराष्ट्र शेळी पालन पशुसंवर्धन योजनासाठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा :- शेतकरी बंधूंनो , .Agriculture Loan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे शेळी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे  कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून

किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या Https://Bomloans.Com/Agriloan?Bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Animal Husbandry / शेळी पालन हा पर्याय निवडून विचारलेली माहिती व कागदपत्रे देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.  किंवाच ->> अधिक माहितीसाठी Https://Bankofmaharashtra.In/Mar/Animal-Husbandry <- येथे क्लिक करावे.

Leave a Comment