Free Tablet Yojana 2025 : फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना महाज्योती महाराष्ट्र सुरू; संधी सोडू नका येथून आत्ताच फॉर्म भरा.,

Free Tablet and Online Bharti Training Yojana MahaJyoti Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना महाज्योती मार्फत जे उमेदवार RRB भरती, IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती, SSC-CGL भरती, MPSC इंजीनियरिंग सर्विसेस भरती यापैकी कोणत्याही भरतीचा अभ्यास करत असाल. तुम्हाला या भक्तीचे मोफत प्रशिक्षण मिळेल.

यासाठी फ्री मोफत टॅबलेट आणि मोफत Data दिला जाणार आहे. जर का तुम्ही ही यापैकी कोणत्याही भरतीची तयारी करत असाल. तर तुम्हालाही फ्री टॅबलेट भेटू शकते. यासाठी पात्रता कागदपत्रे निवड प्रक्रिया वेबसाईटला इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.

फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना
फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना

योजनेचे नाव – Free Tablet and Online Bharti Training Yojana MahaJyoti Maharashtra

 थोडक्यात महत्त्वाची माहिती नक्की वाचा

प्रत्येक भरती प्रशिक्षणासाठी, पात्रता वयाची अट वेगवेगळे आहे. त्यामुळे प्रत्येक भरती प्रशिक्षण बद्दलची अधिकृत जाहिरात PDF खाली दिले आहे ते नक्की वाचा. त्यानंतरच अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फी लागत नाही. 100% मोफत टॅबलेट दिले जातात ते परत घेतले जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा.

 योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत Tablet आणि Data देण्यात येतो.

India Post Recruitment

🌐 अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 योजनेच्या लाभासाठी पात्रता | Eligibility Criteria

  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील OBC/VJ/NT/SBC या कॅटेगिरी चा असावा.
  • विद्यार्थी हा पदवीधर असावा.
  • यापूर्वी महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • प्रशिक्षणाकरिता लाभार्थ्याची अंतिम निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  • परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न भरतीच्या अभ्यासक्रमानुसार असतील.

 प्रशिक्षणाचे स्वरूप |Nature Of Training

  • सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल.
  • विद्यार्थ्यांना भरती परीक्षा पूर्व लेखी परीक्षेचे प्रशिक्षक सुधारित अभ्यासक्रमानुसार देण्यात येईल.
  • प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल.
  • प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्या वेतन किंवा आकस्मित निधी देण्यात येणार नाही.
India Post Recruitment

🌐 अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 समांतर आरक्षण | Some Common Reservation

  1. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
  2. दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित आहे.
  3. अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.

 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | Documents Required to Apply

  • आधार कार्ड (Aadhaar card)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate)
  • पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक (graduation marksheet/certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (दिव्यांग असल्यास)
  • अनाथ प्रमाणपत्र (अनाथ असल्यास)
India Post Recruitment

🌐 अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

 वयाची अट | Age Limit

MPSC Maharashtra Engineering services भरती19 वर्ष ते 41 वर्ष
SSC-CGL भरती20 वर्ष ते 30 वर्ष
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती20 वर्ष ते 28 वर्ष
रेल्वे भरती (RRB)18 वर्ष ते 31 वर्ष
Free Tablet Yojana 2025

 अर्जाची शेवटची तारीख | Application Last Date

ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखेत मुदत वाढ झाली आहे. आता 31 ऑगस्ट 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे. आधी 20 ऑगस्ट 2025 शेवटची तारीख होती.

MPSC Maharashtra Engineering services भरती31 ऑगस्ट 2025
SSC-CGL भरती31 ऑगस्ट 2025
IBPS -PO/Banking/LIC/Railway/AAO भरती31 ऑगस्ट 2025
रेल्वे भरती (RRB)25 ऑगस्ट 2025
Free Tablet Yojana 2025 : फ्री टॅबलेट आणि मोफत प्रशिक्षण योजना महाज्योती महाराष्ट्र सुरू; संधी सोडू नका येथून आत्ताच फॉर्म भर..,
India Post Recruitment

🌐 अर्जाची लिंक आणि जाहिरात PDF पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment