सावित्रीबाई फुले आधार योजना : तुमच्या मुलींना मिळणार 60,000 रुपये; इथे पहा पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा..,

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2025 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र सरकारने Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरू केली आहे या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय वर्ग जसे की, (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीने स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वस्तीगृहाचा खर्च भागवण्याकरिता आर्थिक मदत केली जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे तसेच गरजू करीत विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करण्या साठी प्रोत्साहन देणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे

ज्ञानाची सावित्रीबाई फुले ही योजना महाराष्ट्र मधील इतर मागासवर्गीय म्हणजेच (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची योजना मांडली जाते तसेच या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्याकरिता आर्थिक मदत देणे असा आहे.

तसेच या योजनेअंतर्गत गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण तसेच निवास आणि भोजनाच्या खर्चासाठी सरकारमार्फत थेट मदत केली जाते आता जे विद्यार्थी शहरी भागात म्हणजेच महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते तसेच इतर भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक 50,000 हजार पर्यंतची आर्थिक मदत केली जाते आणि ही मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते यामुळे ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवते आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक मोठा आधार देते.

Railway Jobs

सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपये अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे.

खर्चाचा प्रकारमहानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीमहानगरपालिका वगळता इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी
निवास (राहण्याचा खर्च)₹2,400/- प्रति महिना₹1500/- प्रति महिना
भोजन (जेवणाचा खर्च)₹2000/- प्रति महिना₹1200/- प्रति महिना
निर्वाह भत्ता (इतर खर्च)₹1200/- प्रति महिना₹600/- प्रति महिना
वार्षिक मदत₹60,000/-₹50,000/-
Railway Jobs

सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपये अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे.

Eligibility criteria for Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार विद्यार्थी हितच मागासवर्गीय म्हणजेच (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), किंवा विशेष मागास प्रवर्गातील (SBC) असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याकडे अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असावा म्हणजेच तो अभियांत्रिकी वैद्यकीय कृषी कला विज्ञान किंवा वाणिज्य किंवा अशा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय किंवा गैरशासकीय वस्तीगृहांमध्ये प्रवेश घेतलेला नसावा.
  • अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डाची लिंक केलेले असावे कारण या योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
Railway Jobs

सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपये अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे.

Required documents

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • बोनाफाईड प्रमाणपत्र (तुमच्या कॉलेजकडून मिळते)
  • मागील वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रक
  • रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)
Railway Jobs

सावित्रीबाई फुले आधार योजना 60,000 रुपये अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करावे.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा सावित्रीबाई फुले आधार योजना : तुमच्या मुलींना मिळणार 60,000 रुपये; इथे पहा पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment