Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती; 92,300 पगार; इथे जाहिरात वाचून लगेच फॉर्म भरा..,
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता” पदाची एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे. Nashik Municipal Corporation Recruitment 2025 पदसंख्या : एकूण 114 जागा पदाचे नाव & तपशील … Read more