BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; वेतन ४०,००० मिळेल, येथे त्वरित करा अर्ज..,

BMC Kasturba Hospital Bharti 2025 :- नमस्कार मित्रांनो, बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत “हाऊसमन आणि रजिस्ट्रार” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.,

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

बृहन्मुंबई महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका

BMC Kasturba Hospital Bharti 2025 | बीएमसी कस्तुरबा हॉस्पिटल भरती

पदाचे नाव – हाऊसमन आणि रजिस्ट्रार / “Houseman  & Registrar”

पदाचे नावपद संख्या 
हाऊसमन (मेडिसिन)09
रजिस्ट्रार (बालरोगशास्त्र)08

पदसंख्या – एकूण 17 जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)

पदाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता
हाऊसमन Bachelor Of Medicine & Bachelor of Surgery (M.B.B.S.)
रजिस्ट्रार 1.Medicine- M.D. Medicine /DNB Medicine / CPS Medicine or 2 Post work Experience as Houseman.
2.Paediatrics- M.D. Paediatrics /D.C.H / DNB (Paediatrics) or 2 Post work Experience as Houseman.
3. Surgery- M.S. Surgery.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान ३३ वर्षे आणि कमाल ३८ वर्षे असावे

पदाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका भरती वेतनश्रेणी
हाऊसमन Basic-Rs.6600/- +DP-Rs.3300/-+ DA as per rule + stipend-Rs.27000/-
रजिस्ट्रारBasic-Rs.6700/- +DP-Rs.3350/-+ DA as per rule + stipend-Rs.27000/-

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-11.

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

How To Apply For BMC Kasturba Hospital Job 2025

  • बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती – भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा..,

Leave a Comment