Bank of Maharashtra Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “जनरलिस्ट अधिकारी” पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Bank of Maharashtra Bharti 2025 : या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 पदांची भरती
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
Bank of Maharashtra Bharti 2025
पदाचे नाव – जनरलिस्ट अधिकारी / “Generalist Officer” या पदासाठी भरती होणार आहे
पद संख्या – एकूण 500 जागा भरण्यासाठी ही भरती राबवली जात आहे
पदाचे नाव | पद संख्या |
जनरलिस्ट अधिकारी | 500 पद |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)
👇👇👇👇👇👇
📑 सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
वयोमर्यादा – किमान 22 ते कमाल 35 वर्षे वय असावे
अर्ज शुल्क-
UR / EWS / OBC – 1180/-
SC / ST /PwBD- 118/-
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
जनरलिस्ट अधिकारी | Rs. 64820 – 2340/1 – 67160 – 2680/10 – 93960 |
अर्ज पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अचूक अर्ज सदर करावा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०२५
🔥👇👇👇👇👇👇🔥
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे अर्ज करा |
✅ अधिकृत वेबसाईट | bankofmaharashtra.in |
How To Apply For Bank of Maharashtra Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.