SSC Police Constable Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती; पात्रता – 12वी पास, येथे आत्ताच करा अर्ज..,

SSC Delhi Police Constable Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) अशा पदांसाठी (SSC Delhi Police Constable Bharti 2025) 7565 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Apply Online for SSC Delhi Police Constable Bharti 2025


👉 एकूण : 7565 जागा

👉 परीक्षेचे नाव: दिल्ली पोलीस-कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष – महिला परीक्षा 2025

👉 पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष4408
2कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others)285
3कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando)376
4कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला2496
एकूण 7565

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)

परीक्षा: डिसेंबर 2025/जानेवारी 2026


📑 जाहिरात (SSC Delhi Police Constable Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC Delhi Police Constable Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

🌐 अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


या लेखात, SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या जागांसाठी भरती (SSC Delhi Police Constable Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment