SBI SCO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती अर्ज सुरू; लाखात मिळेल पगार, पदवीधर असाल तर आत्ताच करा अर्ज..,

SBI Specialist Cadre Officer Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्हीपी वेल्थ (एसआरएम), एव्हीपी वेल्थ (आरएम), कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह” पदांच्या एकूण 996 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 डिसेंबर 2025 आहे.


पदसंख्या : एकूण 996 जागा

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1VP वेल्थ (SRM)506
2AVP वेल्थ (RM)206
3कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव284
Total996

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदवीधर  (ii) 06 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: पदवीधर

वयाची अट: 01 मे 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 26 ते 42 वर्षे
  2. पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
  3. पद क्र.3: 20 ते 35 वर्षे
पदाचे नाववेतनश्रेणी
व्हीपी वेल्थ (एसआरएम)Rs. 44.70 Lakhs
एव्हीपी वेल्थ (आरएम)Rs. 30.20 Lakhs
कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हRs. 6.20 Lakhs

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2025

IDBI Jobs

जाहिरात (SBI SCO Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SBI SCO Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ;- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा.


How To Apply For State Bank of India SCO Application 2025

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा SBI SCO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती अर्ज सुरू; लाखात मिळेल पगार या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment