RRB NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगाभरती मुदतवाढ; वेतन – 35,000 मिळेल, 12वी पास असाल तर येथे करा अर्ज..,

RRB NTPC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदासाठी (RRB NTPC Bharti 2025) 8800+ जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “तांत्रिक नसलेल्या लोकप्रिय श्रेणी (पदवीधर आणि पदवीधर)” पदांच्या एकूण 8800+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  27 नोव्हेंबर 2025  04 डिसेंबर 2025 (11:59 PM) आहे.

भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती – RRB NTPC Bharti 2025:


पदसंख्या – एकूण 8875 जागा

पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
CEN No.06/2025 (Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर161
2स्टेशन मास्टर615
3गुड्स ट्रेन मॅनेजर3423
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट921
5भरती सूचना सेवानोकरी शोधा सेवासिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट638
एकूण5817
CEN No.07/2024 (Undergraduate Posts)
6कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)2424
7अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट394
8ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट163
9ट्रेन्स क्लर्क (लिपिक)77
एकूण3058
एकूण5817 + 30588875

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  6. पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  9. पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 20 नोव्हेंबर 2025  27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 27 नोव्हेंबर 2025  04 डिसेंबर 2025 (11:59 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (RRB NTPC Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी – इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for RRB NTPC Bharti 2025):

  • Graduate Posts (21 ऑक्टोबर 2025 पासून सुरु) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा.
  • Undergraduate (28 ऑक्टोबर 2025 पासून सुरु) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – इथे क्लिक करा.


या लेखात, भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती (RRB NTPC Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment