BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 610 जागांसाठी भरती; पगार – 40,000 मिळेल, येथे भरा फॉर्म..,

BEL Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये ट्रेनी इंजिनिअर-I पदांसाठी (BEL Bharti 2025) 610 जागांसाठी भरती सुरू आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता-I” पदांच्या एकूण 610 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2025 आहे.

BEL Recruitment 2025
BEL Recruitment 2025

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,


पद संख्या : एकूण 610 जागा

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद कोडपद संख्या
1ट्रेनी इंजिनिअर-ITEBG488
TEEM122
एकूण 610

शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc (Electronics/Mechanical/Computer Science/Electrical)

वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Salary / पगार – Rs. 30,000 – 40,000/- Per Month

फी : General/OBC/EWS: ₹177/- [SC/ST/ExSM/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2025

परीक्षा: 25 & 26 ऑक्टोबर 2025


जाहिरात (BEL Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for BEL Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


How To Apply For BEL Jobs 2025

  • या भरतीकरिता अर्ज  ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या लेखात, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती (BEL Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

Leave a Comment