Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती; 92,300 पगार; इथे जाहिरात वाचून लगेच फॉर्म भरा..,

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता” पदाची एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे.

Nashik Municipal Corporation Recruitment 2025

Nashik Municipal Corporation Recruitment 2025


पदसंख्या : एकूण 114 जागा

पदाचे नाव & तपशील : खाली सविस्तर वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सहाय्यक अभियंता (विद्युत)03
2सहाय्यक अभियंता (स्थापत्य)15
3सहाय्यक अभियंता (यांत्रिकी)04
4कनिष्ठ अभियंता (विद्युत)07
5कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)46
6कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)09
7कनिष्ठ अभियंता (वाहतुक)03
8सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)24
9सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत)03
Total114

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

Railway Jobs

✅ सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा


शुध्दीपत्रकClick Here

वयाची अट : 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक अभियंताS-15 Rs. 41800/- to Rs. 132300/-
कनिष्ठ अभियंता S-14 Rs. 38600/- to Rs. 122800/-
सहाय्यक कनिष्ठ अभियंताS-10 Rs. 29200/- to Rs. 92300/-

अर्ज करण्याची पद्धत : Online अर्ज सादर करावा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
  • शुध्दीपत्रक
    Click Here
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.nmc.gov.in/

How To Apply For Nashik Mahanagarpalika Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 16 डिसेंबर 2025 (11:55 PM) आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment