लाडकी बहिण योजना बातमी : रक्षाबंधनला फक्त याच महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार, तुम्हाला मिळतील का पैसे, ही आहे तारीख- इथे आत्ताच पहा नाहीतर..,

ladki bahin yojana july installment RakshaBandhan Gift :- सर्वांना नमस्कार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जुलैचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नव्हता, त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा दिवस खास ठरणार आहे. या दिवशी त्यांना सरकारकडून लाडकी बहिण योजनेचा हप्ता भेट मिळणार असून, योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 3000 त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

🔥 तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून त्यातील बहुतांश महिलांनी आपल्या आधार संलग्न बँक खात्याची नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण केली आहे. जून महिन्यातील हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता मात्र जरा उशिराने मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती. रक्षाबंधनासारखा बहिणींसाठी विशेष असणारा सण लक्षात घेऊन हप्ता वितरीत केला जाणार आहे.

🔥 तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

जुलै-ऑगस्टचा हफ्ता एकत्रित मिळण्याची चर्चा?

लाडकी बहिण योजना बातमी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (म्हणजेच 3000 रुपये) मिळणार का, याबाबत चर्चा जोरात आहे. विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

जुलै महिना संपत आला असून, लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी, जुलै आणि ऑगस्ट 2024 चे हप्ते एकत्रितपणे 3000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा झाले होते, ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता. यंदाही अशीच शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने.

सूत्रांनुसार, 9 ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्या अनुभवांवरून, सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे, त्यामुळे रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🔥 तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

कोणाला मिळणार नाही लाभ

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या चारचाकी वाहनाच्या मालक आहेत, ज्या महिला आयकर भरतात, सरकारी नोकरीत असलेल्या महिला, पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेंच्या लाभार्थी महिलांना केवळ ५०० रुपये, कारण त्यांना अन्य योजनांतून १००० रुपये मिळतात.

🔥 तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल की नाही हे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

लाडकी बहिण योजनेचे अर्ज का बाद होत आहेत?

उत्तर: निकष पूर्ण न करणे, खोटी माहिती देणे, सरकारी कर्मचारी असणे किंवा चार चाकी वाहन मालकी यामुळे अर्ज बाद होत आहेत.

माझा अर्ज बाद झाला आहे हे कसे तपासावे?

उत्तर: ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉग इन करून किंवा नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्जाची स्थिती तपासावी किंवा हेल्पलाइन 181 वर संपर्क साधावा.

बाद झालेल्या अर्जांना पुन्हा लाभ मिळू शकेल का?

उत्तर: नाही, निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही; तथापि, चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी संबंधित कार्यालयात संपर्क साधावा.

योजनेचे पैसे न मिळाल्यास काय करावे?

उत्तर: अर्जाची स्थिती तपासावी, हेल्पलाइन 181 वर तक्रार नोंदवावी किंवा अंगणवाडी केंद्र, नगरपालिका कार्यालयात संपर्क साधावा.

लाडकी बहिण योजनेचे पात्रता निकष काय आहेत?

उत्तर: महाराष्ट्राची कायमची रहिवासी, 21-65 वयोगट, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी, आणि सरकारी कर्मचारी किंवा चार चाकी वाहन नसावे.

Leave a Comment