8 वी पाससाठी जॉब : ECHS मुंबई मध्ये ‘चालक’ पदांकरीता ०८वी पाससाठी भरती; पगार 19,700 मिळेल, नोकरीसाठी इथे करा अर्ज..,

ECHS Mumbai Recruitment 2025 : सर्वांना नमस्कार, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, Mumbai) अंतर्गत “चालक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 15 जुलै 2025 आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

पदाचे नाव – चालक / “Driver”

पद संख्या – एकूण 01 जागा

पदाचे नावपद संख्या 
चालक01

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)

पदाचे नाव नोकरीशैक्षणिक पात्रता
चालकEducation -8 Class Class I MT driver (Armed Forces) Posses a civil driving licence. Heavy vehicle driving licence. Experience of more than 5 years.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

वेतनश्रेणी : 19,700/- वेतन मिळेल

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ईसीएचएस सेल) आयएनएस हमला

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2025 ही आहे

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल

मुलाखतीचा पत्ता – ओआयसी, एसटीएन मुख्यालय (ईसीएचएस सेल) आयएनएस हमला

मुलाखतीची तारीख – 15 जुलै 2025 ही आहे

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

How To Apply For ECHS Mumbai Application 2025
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2025 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.echs.gov.in

Selection Process For ECHS Mumbai Job Opening 2025
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
सदर पदांकरिता मुलाखती 15 जुलै 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा 8 वी पाससाठी जॉब : ECHS मुंबई मध्ये ‘चालक’ पदांकरीता ०८वी पाससाठी भरती; पगार 19,700 मिळेल, नोकरीसाठी इथे करा अर्ज या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment