IGI Aviation Services PVT LTD Bharti 2025 :- सर्वांना नमस्कार, IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ, लोडर पदाच्या एकुण 1446 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे . (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची अधिकृत PDF/ जाहिरात वाचावी)
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
एयरपोर्ट ग्राउंड स्टाफ
12th
लोडर
10th
वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 18 ते कमाल 30 वर्षे या दरम्यान असावे