Shetkari Karj mafi 2025 खालील प्रमाणे झेरॉक्स कागदपत्रे
1 आधारकार्ड अपडेट केलेले
2 पॅनकार्ड
3 बँक अकाउंट नंबर पासबुक झेरॉक्स ज्या खातेवर कर्जाचे पैसे जमा होतात ते
4 बँक कस्टमर आइडी
5 आधार लिंक मोबाईल नंबर
6 फार्मर आइडी
7 किसान कार्ड पुस्तकाची झेरॉक्स
मयत सभासद असेल तर मृत्यूचा दाखला
१ २ फोटो
1 चालू ८ अ प्रमाणे सर्व ७/१२ उतारे दाखला
मयत सभासद यांचे वारस असल्याचे नोटरी किंवा एफिडेवीट तसेच वरील प्रमाणे कागदपत्रे
Shetkari Karj mafi वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रतीत स्पष्ट दिसेल अशा प्रतीत देणे बंधनकारक आहे जेणे करून कुठलाही सभासद शासनाच्या माहितीतून वंचित राहू नये सदर मेसेज व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवून सहकार्य करावे जेणे करून कुठलाच सभासद शासनाच्या माहितीतून वंचित राहू नये तरी वरील प्रमाणे कागदपत्रे वेळेत देऊन सहकार्य करावे ही विनंती.
