ZP Bharti 2025 : जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत भरती सुरू; पगार – 20,000 मिळेल, तरूणांनो नोकरीसाठी असा करा अर्ज..,

ZP Kolhapur, Rajarshi Shahu Chhatrapati Vidyaniketan and Residential Sports School, Kolhapur Recruitment 2025 :- नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, कोल्हापूर द्वारे “खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, मैदानी सहाय्यक प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष), रग्बी क्रीडा प्रशिक्षक, कनिष्ठ लिपिक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे.

ZP Bharti 2025 : या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती | Zilla Parishad Kolhapur Application 2025


पदाचे नाव – खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, मैदानी सहाय्यक प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष), रग्बी क्रीडा प्रशिक्षक, कनिष्ठ लिपिक / “Kho-Kho Chief Sports Coach, Wrestling Chief Sports Coach, Field Assistant Coach, Rector (Women), Rector (Men), Rugby Sports Coach, Junior Clerk”

पद संख्या – भरपूर (मूळ जाहिरात वाचावी.)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मित्रांनो, सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली भरतीची मूळ अधिकृत PDF/जाहिरात वाचावी.)

सविस्तर शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

पदाचे नाववेतनश्रेणी
खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक20,000/-
कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक20,000
मैदानी सहाय्यक प्रशिक्षक12,000/-
रेक्टर (महिला)12,000/-
रेक्टर (पुरुष)12,000/-
रग्बी क्रीडा प्रशिक्षक10,000/-
कनिष्ठ लिपिक12,000/-

नोकरी ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद्, कोल्हापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2025 आहे

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटzpkolhapur.info

How To Apply For Zilla Krida Parishad Kolhapur Application 2025

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2025 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा  विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment