गाय म्हैस अर्ज सुरु; सरकार देतय 50 ते 75 टक्के अनुदानावर गाय-म्हैस सोबत मिळणार कडबाकुट्टी यंत्र व मुरघास – येथे लगेच फॉर्म भरा..,

Vidarbha and Marathwada Dairy Development Project 2026 :- २०२५ या वर्षासाठी गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून हे अर्ज विदर्भ व मराठवाडा या भागातील १९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करता येणार आहेत. ग्रामीण भागातील पशुपालकांचे उत्पन्न वाढावे, दुग्धव्यवसाय अधिक सक्षम व्हावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी राज्य शासनाने विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDP) – टप्पा दोन सुरू केला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २०२४–२५ ते २०२७–२८ या चार वर्षांच्या कालावधीत १९ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

image 10

ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीवर भर

गाय म्हैस अर्ज सुरु झाले असूनया प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लहान व मध्यम पशुपालकांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे.

वाढते पशुखाद्य दर, कमी दूध उत्पादन आणि आधुनिक सुविधांचा अभाव यामुळे अनेक पशुपालक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने अनुदानाच्या माध्यमातून विविध दुग्धविकास योजना उपलब्ध करून दिल्या आहेत.

IDBI Jobs

🔴 गाय-म्हैस सोबत कडबाकुट्टी व मुरघास अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

💰 गाय – म्हैस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

५० टक्के अनुदानावर उच्च दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे

विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDP) – टप्पा दोन योजनेअंतर्गत गाय म्हैस अर्ज सुरु झाले असून राज्यातील पशुपालकांना दुधाळ गाय किंवा गाई-म्हशींचे वाटप ५०% अनुदानावर हि जनावरे मिळणार आहेत.

अनेक शेतकरी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

या योजनेतून कमी भांडवल असलेल्या पशुपालकांनाही चांगल्या प्रतीची जनावरे घेणे आता शक्य होणार आहे. यामुळे दूध उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल.

IDBI Jobs

🔴 गाय-म्हैस सोबत कडबाकुट्टी व मुरघास अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

💰 गाय – म्हैस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

७५% अनुदानावर गाभण कालवड – भ्रूण प्रत्यारोपणासह

या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे सात महिन्यांची गाभण कालवड. ही कालवड भ्रूणप्रत्यारोपण (Embryo Transfer) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली असून, ती ७५ टक्के अनुदानावर दिली जाणार आहे.

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात उच्च प्रतीची, अधिक दूध देणारी जनावरे पशुपालकांना मिळण्यास मदत होणार आहे.

पशुखाद्यांवर आकर्षक अनुदान

दुग्धव्यवसायात योग्य आहाराला फार महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन शासनाने खालील पशुखाद्यांवर अनुदान जाहीर केले आहे:

  • प्रजनन पूरक खाद्य – २५% अनुदान
  • फॅट व SNF वर्धक खाद्य – २५% अनुदान
  • मुरघास (सायलेज) – २५% अनुदान

या खाद्यांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारेल, दूधातील फॅट व SNF वाढेल आणि एकूण दूध उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. यामुळे शेतकऱ्यांचा दुग्ध उत्पादनावरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल.

IDBI Jobs

🔴 गाय-म्हैस सोबत कडबाकुट्टी व मुरघास अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

💰 गाय – म्हैस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

कडबा कुट्टी यंत्रावर ५०% अनुदान

कडबा कुट्टी यंत्र शेतकऱ्यांसाठी खूपच आवश्यक आहे. ग्रामीण भागतील शेतकरी बांधव दुधाळ जनावरांबरोबरीने कामासाठी बैल देखील पळतात. यामुळे त्यांना चाऱ्यासाठी हे कडबा कुट्टी मशीन खूप कामी येते.

दुधाळ जनावरांना पौष्ठिक कडबा कुट्टी यंत्र ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे वेळ, श्रम आणि खर्चात बचत होऊन पशुपालकांचा दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत बनेल.

IDBI Jobs

🔴 गाय-म्हैस सोबत कडबाकुट्टी व मुरघास अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

💰 गाय – म्हैस योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment