Thane District Bank Bharti 2025 : ८वी ते १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 165 पदांची भरती; पगार- 20000 मिळेल, येथे आत्ताच करा अर्ज..,

Thane District Bank Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक” पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२५ आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

वाचकांसाठी सर्वांसाठी सूचना : बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा नीट वाचा आणि मगच अर्ज सादर करावा..,

The Thane District Central Co-Op Bank Ltd Bharti 2025


पदाचे नाव – ज्युनिअर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षारक्षक, वाहन चालक / “Junior Banking Assistant, Constable, Security Guard, Driver”

पद संख्या – एकूण 165 जागा

पदाचे नावपद संख्या 
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट123 पदे
शिपाई36 पदे
सुरक्षारक्षक05 पदे
वाहन चालक01 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. (अधिक माहितीसाठी खालील PDF/जाहिरात बघावी.)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनिअर बँकिंग असिस्टंटउमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण असावा. अथवा समकक्ष श्रेणी (equivalent) धारण करून उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतुन MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहीजे.
शिपाई८वी ते १२वी उत्तीर्ण
सुरक्षारक्षक८वी ते १२वी उत्तीर्ण
वाहन चालक८वी ते १२वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – किमान 18 ते कमाल 38 वर्षे

पदाचे नाववेतनश्रेणी
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट20000/-
शिपाई15000/-
सुरक्षारक्षक15000/-
वाहन चालक15000/-

अर्ज शुल्क –
ज्युनिअर बँकिंग असिस्टंट – रु.944/-
इतर पदांसाठी – रु. 590/-

अर्ज पद्धती – खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ ऑगस्ट २०२५

हेल्पलाईन फोन – 9156032598 (कार्यालयीन वेळेत)

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटthanedistrictbank.com

How To Apply For Thane District Central Co-Op Bank Application 2025

Step wise instructions are given below. Candidates shoud read the given Thane District Bank Bharti 2025 instructions carefully & apply online from given link.

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २९ ऑगस्ट २०२५ आहे.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment