Thane Mahanagarpalika Bharti : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू; 60,000 पगार मिळेल, Google Form द्वारे 5 मिनिटांत अर्ज करा

Thane Municipal Corporation Recruitment 2024 ; सर्वांना नमस्कार, ठाणे महापालिकेत नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्नशील असलेल्या हजारो उमेदवारांसाठी खुशखबर आहे. ठाणे शहर पारसिक खाडीच्या पश्चिम काठावर वसलेले असून पूर्वेला पारसिक हिल्स व पश्चिमेला येउर हिल्स आहेत. प्राचीन काळापासून ठाणे खाडी फक्त नैसर्गिक संरक्षणच देत नाही तर मोठ्या आणि लहान जहाजांना वाहतूक सुविधाहि पुरवायची असा इतिहास आहे. … Read more