SSC Police Constable Bharti 2025 : SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7565 जागांसाठी भरती; पात्रता – 12वी पास, येथे आत्ताच करा अर्ज..,
SSC Delhi Police Constable Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष, कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) अशा पदांसाठी (SSC Delhi Police Constable Bharti 2025) 7565 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. Apply Online for … Read more