शेतकरी कर्जमाफी मोठी बातमी : महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरु; आजच ही कागदपत्रे सोसायटीत जमा करा, …अन्यथा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी!
Maharashtra Shetkari Karj mafi News 2025 :- सर्वांना नमस्कार, कर्जमाफीच्या प्रतीक्षात असणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कारण की कर्जमाफीसाठी आता माहिती जमा केली जात आहे आणि पोर्टल चे काम सुद्धा सुरू झाले आहे. पुण्याच्या सहकार आयुक्तांकडून स्वतः याबाबत माहिती … Read more