RRB NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगाभरती मुदतवाढ; वेतन – 35,000 मिळेल, 12वी पास असाल तर येथे करा अर्ज..,
RRB NTPC Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदासाठी (RRB NTPC Bharti 2025) 8800+ जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. रेल्वे भर्ती बोर्ड (NTPC) अंतर्गत “तांत्रिक नसलेल्या लोकप्रिय श्रेणी (पदवीधर आणि पदवीधर)” पदांच्या एकूण 8800+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more