तुमच रेशन कार्ड होऊ शकत बंद 😨 | अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु; हि कागदपत्रे सादर करा नाहीतर होणार राशन बंद..,

Ration Card Big News

Ration Card Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, शिधा व्यवस्थापन प्रणालीमध्ये ७००.१६ लक्ष राशनकार्ड धारक क्षमता आहे. हि क्षमता पूर्ण झाल्यावर या प्रणालीमध्ये नवीन लाभार्थी समाविष्ट शक्य होणार नसल्याने अपात्र, दुबार स्थलांतरित आणि मयत लाभार्थी शोधून त्यांना प्रामुख्याने वगळण्यासाठी हि अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. शिधापत्रिका तपासणी करणे हि निरंतर चालणारी … Read more